¡Sorpréndeme!

मोदींचे शक्ती परीक्षण 9 आणि 14 डिसेंबर ला | Gujrat Election Dates | Narendra Modi

2021-09-13 0 Dailymotion

गुजरात निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी भाजपला तगडे आव्हान देत असून, पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचीही या निवडणुकीत महत्वाची भुमिका असणार आहे..दोन टप्प्यांत गुजरातमध्ये मतदान होणार आहे. त्यानुसार 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात, तर 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे..हिमाचल प्रदेश बरोबरच आता गुजरात मध्ये हि विधानसभा निवडणूक फार महत्वाची आहे ..आता बघू कौल कोणाच्या बाजूने येतोय.